कलात्मक डिजिटायझरसह स्कायलाइन एस 9 (संपूर्ण आवृत्ती)
NET QUANTITY - 1 N
MRP: ₹271 700 (inclusive of all taxes)
हे अत्याधुनिक शिवणकामाचे यंत्र अत्यंत अष्टपैलू असावे असे तयार केले आहे. हे एकाच हाय-टेक मशीनमध्ये अचूक शिवणकाम, भरतकाम संपादन क्षमता आणि अंतहीन सर्जनशील शक्यता देते. व्यावसायिक शैलीची भरतकाम इतके सोपे कधीच नव्हते, कारण या स्वप्नातील मशीनमध्ये वाय-फाय क्षमता असते जेणेकरून आयपॅड किंवा संगणकावरून थेट मशीनवर भरतकामाचे डिझाइन घेणे सोपे होते आणि एक पूर्ण रंगीत एलसीडी टच स्क्रीन, या दोन्हीची एखाद्याची सर्जनशीलता वाढवण्यासाठी मदत होते..
एक त्रास-मुक्त अनुभवासाठी बनविलेले हे मशीन कलात्मक डिजिटिझरसह येते, एक संपूर्ण भरतकाम डिजिटायझिंग सॉफ्टवेअर जे वापरकर्ता-अनुकूल आहे आणि व्यावसायिक-शैलीतील परिणाम देण्यास मदत करते. हे असीमित क्रियाशीलतेसह, विंडोज आणि आयओएस दोन्ही सिस्टमसाठी अनुकूल आहे
आताच खरेदी करा
- वाय-फाय सक्षम मशीन.
- अॅक्युएडिट, अॅक्युमॉनिटर आणि अॅक्युसेटर यासह आयपॅड अॅप्स उपलब्ध
- मशीनमधे मोफत कलात्मक डिजिटायझर
- भरतकामाचे डिझाईन्स एकत्रित व संपादित करण्यास अॅक्तुटूल्स सहित रियल टाइम पीसी कनेक्शन
- एलसीडी फुल कलर टच स्क्रीन
- 250 भरतकाम डिझाईन्स आणि 300 शिवण डिझाईन्स अंतर्भूत
- 2 व 3 मोनोग्रामिंग फंक्शन्ससहित 20 अंतर्भूत फॉन्ट्स
- कमाल भरतकाम आकार : 17 सेमी X 20 सेमी
- भरतकाम वेग : 800 एसपीएम. शिवण वेग: 1000 एसपीएम
- भरतकाम स्वरुप: जेईएफ, जेईएफ+, जेपीएक्स
- संपादन फंक्शन्स: रिसाइझ, कंबाइन, ड्युप्लिकेट, रोटेट, फ्लिप, आर्क, ग्रुप, ड्रॅग, झुम, ट्रेस, युझरची रंग निवड
- कमाल टाका रुंदी: 9 मिमी
- विलग होऊ शकणारी भरतकाम अटॅचमेंट
- क्विल्टर्स आणि छंद म्हणून वापरणार्यांसाठी योग्य
- सानुकूलित डिझाईन्स घालण्यासाठी युएसबी पोर्ट (अ व ब)/ पीसीशी थेट कनेक्शन
- कटवर्क सक्षम
- भरतकाम काऊचिंग
- शिवण व भरतकाम मशीन
विणलेल्या आणि न विणलेल्या कापडाच्या आणि स्पोर्ट्स वेअरच्या ओव्हर एजिंगसाठी उपयुक्त
कापडाच्या कडा कापल्यानंतर हलके ते मध्यम कापड शिवण्यासाठी योग्य
मॉडेल | : | मेमरी क्राफ्ट स्कायलाईन S9 |
बॅकलिट एलसीडी स्क्रीन | : | हो |
भरतकाम डिझाईन्स अंतर्भूत | : | 250 |
मोनोग्रामिंब फॉन्ट्स अंतर्भूत | : | 20 |
मेमरी अंतर्भूत | : | हो |
डिझाईन रोटेशन क्षमता | : | हो |
भरतकाम शिवण वेग (एसपीएम) | : | 800 – 1000 एसपीएम (टाके प्रती मिनिट) |
सानुकूलित डिझाइनचे स्वरूप | : | हो |
कमाल भरतकाम क्षेत्र | : | 17 सेमी X 20 सेमी |
नीडल थ्रेडिंग | : | हो |
हुप्सची संख्या | : | 2 |
थ्रेड कटर | : | हो |
युएसबी पोर्ट | : | हो |
*MRP Inclusive of all taxes
Design, feature and specifications mentioned on website are subject to change without notice