products
युझर फ्रेंडली, हायटेक भरतकाम मशीन, MC 550E, एकमेवाद्वितीय डिझाईन्स आणि आकर्षक पोशाख तयार करण्यास मदत करणार्या वैशिष्ट्यांनी आणि अॅक्सेसरिजनी परिपूर्ण आहे व त्यामुळे ते बुटिक आणि लहान फॅब्रिकेटर्ससाठी उत्तम आहे.
आश्चरयकारक 180 अंतर्भूत भरतकाम डिझाईन्स आणि सहा अंतर्भूत मोनोग्रामिंग फॉन्ट्स यासह उषा मेमरी क्राफ्ट 550E मधे फंक्शन्सची व्यापक श्रेणी आहे आणि त्यामुळे विविध कॉम्बिनेशन्सचा पर्याय उपलब्ध होतो. सिंगल टच स्क्रिनने तुम्ही संपूर्ण डिझाइन सिलेक्शन वापरु शकता आणि ऑन बोर्ड एडिटिंग वैशिशःट्य तुम्हाला मशीनमधे डिझाईनचे संपादन करु देत विविध पर्यार देते. स्या हरहुन्नरी भरतकामाच्या एकमेव मशीनमधे कलात्मक डिजिटायझर ज्युनियर, मोफत संपादन सॉफ्टवेअर जे विंडोज आणि आयओएस दोन्ही सिस्टमसाठी सुसंगत आहे.
आताच खरेदी करा
- 180 भरतकाम डिझाईन्स अंतर्भूत
- सहा अंतर्भूत मोनोग्राम फॉन्ट्स
- भरतकाम वेग 860 एसपीएम
- मोठे भरतकाम क्षेत्र 20 सेमी X 36 सेमी
- मशीनसोबत मोफत कलात्मक डिजिटायझर ज्युनियर एडिटिंग सॉफ्टवेअर
- सानुकूलित डिझाईन्स घालण्यासाठी युएसबी पोर्ट (अ व ब)
- पीसी सोबत थेट कनेक्शन
- डिझाईन निवडीसाठी टच स्क्रीन
- अॅडजस्टमेंटसाठी फाईन पोझीशन/ अँगल अॅदजस्टमेंट की
- ऑन बोर्ड एडितींग
- स्वयंचलित थ्रेड कटर
- अद्ययावत नीडल थ्रेडर अंतर्भूत
- बॉबिन गुंडाळण्याची प्लेट कटरसह
- ईझी सेट बॉबिन
- बॉबिन थ्रेड सेंसर
- अतिरिक्त रुंद टेबलचा समावेश
Suitable for over edging of woven & non-woven fabric and sports wear
Suitable for light to medium fabric for stitching after cutting the edges of a fabric
मॉडेल | : | मेमरी क्राफ्ट 550 E |
बॅकलिट एलसीडी स्क्रीन | : | हो |
भरतकाम डिझाईन्स अंतर्भूत | : | 180 |
मोनोग्रामिंब फॉन्ट्स अंतर्भूत | : | 6 |
मेमरी अंतर्भूत | : | हो |
डिझाईन रोटेशन क्षमता | : | हो |
भरतकाम शिवण वेग (एसपीएम) | : | 860 एसपीएम (टाके प्रति मिनिट) |
सानुकूलित डिझाइनचे स्वरूप | : | हो |
कमाल भरतकाम क्षेत्र | : | 20 सेमी X 36 सेमी |
नीडल थ्रेडिंग | : | हो |
हुप्सची संख्या | : | 1 |
थ्रेड कटर | : | हो |
युएसबी पोर्ट | : | हो |
*MRP Inclusive of all taxes
Design, feature and specifications mentioned on website are subject to change without notice