Slider

कलात्मक डिजिटायझरसह एमसी 9850 (संपूर्ण आवृत्ती)

NET QUANTITY -  1   N
Share

शिवणकाम आणि भरतकाम या दोन्हीच्या उत्साहींची गरज भागवत उषा MC 9850च्या इष्टतम कार्यक्षमतेसाठी भरतकाम वेग प्रति मिनिट 800 टाके आणि प्रति मिनिट 1000 टाके शिवणगती आहे. या संगणकीकृत मशीनमध्ये सानुकूलित डिझाइन्स अपलोड करण्याची सोय असलेल्या यूएसबी पोर्टसह एक टच स्क्रीन देखील देण्यात आली आहे.

MC 9850 एक विनामूल्य डिझाइनर सॉफ्टवेअरसह येते – कलात्मक डिजिटिझर – जे वापरकर्ता-अनुकूल आहे आणि व्यावसायिक परिणाम मिळविण्यात मदत करते.

ही हाय-टेक, यूजर-फ्रेंडली उषा मेमरी क्राफ्ट 9850 त्यांच्यासाठीच आहे जे स्वतःचे डिझाइन, कलाकुसर आणि फॅशन या जगात जिवंत करुन आणण्याबद्दल गंभीर आहेत आणि असे करताना त्यांना आनंद मिळतो त्यांच्यासाठी आहे!

आताच खरेदी करा
  • 175 भरतकाम डिझाईन्स आणि 200 स्टिचिंग डिझाइनचा अंतर्भाव असलेले
  • भरत्काम व शिवणासाठी तीन अंतर्भूत मोनोग्रामिंग फॉन्ट्स
  • भरतकाम वेग: 800 एसपीएम
  • शिवण वेग: 1000 एसपीएम
  • भरतकाम क्षेत्र 20 सेमी X 17 सेमी
  • मशीनसोबत मोफत कलात्मक डिजिटायझर पुरवले आहे
  • सानुकूलित डिझाइन्स घालण्यासाठी युएसबी पोर्ट
  • डिझाइन निवडण्यासाठी टच स्क्रीन
  • ऑन बोर्ड संपादन
  • विलग करण्यायोग्य भरतकामाचे युनिट
  • क्विल्टिंग आणि छंद म्हणून करणार्यांसाठी योग्य मॉडेल

विणलेल्या आणि न विणलेल्या कापडाच्या आणि स्पोर्ट्स वेअरच्या ओव्हर एजिंगसाठी उपयुक्त
कापडाच्या कडा कापल्यानंतर हलके ते मध्यम कापड शिवण्यासाठी योग्य

मॉडेल : मेमरी क्राफ्ट 9850
बॅकलिट एलसीडी स्क्रीन : हो
भरतकाम डिझाईन्स अंतर्भूत : 175
मोनोग्रामिंब फॉन्ट्स अंतर्भूत : 6
मेमरी अंतर्भूत : हो
डिझाईन रोटेशन क्षमता : हो
भरतकाम शिवण वेग (एसपीएम) : 800-1000 एसपीएम (टाके प्रति मिनिट)
सानुकूलित डिझाइनचे स्वरूप : हो
कमाल भरतकाम क्षेत्र : 20 cm X 17 cm
हुप्सची संख्या : 1
सुई धागा : हो
स्वयंचलित थ्रेड कटर : हो
युएसबी पोर्ट : हो

*MRP Inclusive of all taxes
Design, feature and specifications mentioned on website are subject to change without notice