Slider

डायरेक्ट ड्राइव्ह ओव्हरलुक मशीण 747E

NET QUANTITY -  1   N
Share

उषा 8801E (दोन सुया, पाच थ्रेड डायरेक्ट ड्राइव्ह ओव्हर लॉक मशीन) उच्च वेग औद्योगिाक मशीन वापरणार्यां1मधे लोकप्रिय आहे. 550 वॅट्सचीमोटरत्यासटिकाऊबनविण्यासहमशीनलावेगानेशिवणकामकरण्याससक्षमकरते.त्याचीअप / डाउनसुईस्थितीवैशिष्ट्यकोपराशिवणे, पॉकेट जोडणे, तसेचकॉलरशिवणेसुलभकरते, सॉफ्ट स्टार्टगतीवैशिष्ट्यशिवण सुरूकरतानादोरातुटणेटाळते

आताच खरेदी करा
  • पर्यावरणअनुकूलउर्जासक्षम थेट ड्राईव्ह इन-बिल्टमोटर
  • नीडलबारवरफोर्स्ड फिड ऑईल रिटर्न सिस्टिम सुईला खूप तापण्यापासून आणि दोरा तुटण्यालाप्रतिबंधितकरते
  • पुश बटन सारखे टाका लांबी अॅिडजस्टमेंट
  • डिफरंशियल फिड डॉगमुळे अचूक कापड पुरवठा होत असल्याने शिवत असलेल्या कापडाचे गुंडाळले जाणे आणि प्लाय शिफ्टिंग
  • कमाल वेग: 6000 एसपीएम
  • कमाल टाका लांबी: 3.6 मिमी
  • कमाल प्रेशर फूट लिफ्त: 6 मिमी
  • सुयांची संख्या: दोन
  • धाग्यांची संख्या: चार

विणलेल्याआणिनविणलेल्याकापडाच्याआणिस्पोर्ट्सवेअरच्याओव्हरएजिंगसाठीउपयुक्त
कापडाच्याकडाकापल्यानंतरहलकेतेमध्यमकापड शिवण्यासाठी योग्य

मॉडेल : 747E- दोन सुया चार धागे डायरेक्ट ड्राईव्ह ओव्हरलॉक मशीन
अप्लिकेशन : हलके ते मध्यम कापड
कमाल टाका लांबी : 3.6 एमएम
ऑटो ट्रिमर : नाही
सुयांची संख्या : 2
धाग्यांची संख्या : 4
नीडल गॉजमधील अंतर : 2 एमएम
डिफरंशियल फिड : 0.7-2.0 एमएम
कमाल प्रेशर फूट लिफ्ट : 6 एमएम
कमाल वेग : 6000 एसपीएम
लुपर्सची संख्या : 2
लुब्रिकेशन प्रकार : एसपीएम
मोटर प्रकार : अंगभूत डायरेक्ट ड्राइव्ह मोटर आणि 550W
मोटर वाइंडिंग : कॉपर
मोटर वॅटेज : 550 W

*MRP Inclusive of all taxes
Design, feature and specifications mentioned on website are subject to change without notice